• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • अहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर काय म्हणाले शरद पवार? पाहा VIDEO

अहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर काय म्हणाले शरद पवार? पाहा VIDEO

मुंबई, 06 नोव्हेंबर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. याबाबत शरद पवारांनी मिश्कील टिपणी करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अहमद पटेल कामानिमित्तानं भेटले असतील असं म्हणत त्यांची पाठराखणही पवारांनी केली आहे.

 • Share this:

  First published: