• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साताऱ्यात दोन्ही राजे पुन्हा दुरावले, शरद पवारांनी घेतला हा निर्णय
  • VIDEO : साताऱ्यात दोन्ही राजे पुन्हा दुरावले, शरद पवारांनी घेतला हा निर्णय

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 11:12 PM IST | Updated On: Jul 26, 2019 11:12 PM IST

    मुंबई, 26 जुलै : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतल्या घरभेद्यांमुळे राष्ट्रवादीच्या तोंडाला फेस आला आहे. त्यात आता साताऱ्यातही शरद पवारांची डोकेदुखी वाढली आहे. साताऱ्याच्या दोन्ही राजांचं वितुष्ट जगजाहीर आहे. त्यामुळेच उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये समेट घडवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी