S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात
  • VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात

    Published On: Dec 7, 2018 02:43 PM IST | Updated On: Dec 7, 2018 02:43 PM IST

    सागर कुलकर्णी, मुंबई, 07 डिसेंबर: नात आणि आजोबांचं नातंच वेगळं असतं. याचाच प्रत्यय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची नात रेवतीला बघून आला. शरद पवारांना आज पक्ष कार्यालय इथं नात रेवती सदानंद सुळे ही घरी घ्यायला आली. स्वत: गाडी चालवत पवार यांनी आपल्या होंडासिटी गाडीत बसावं असा आग्रह धरला. आता नातीनं हट्ट केल्यावर आजोबांचा नाईलाज... मग आपली टोयोटा लँड क्रूझर गाडी सोडून पवार नातीच्या होंडा सिटीतून घरी गेले. यापूर्वी मागील आठवड्यात सर्व नातवंडे समवेत पवार कोकण दौरा केला, त्यात राजेंद्र आणि अजित पवार यांची मुलं होती. कृषी आणि उद्योग याची माहिती असावी यासाठी नातवंडांसोबत दोन दिवस दौरा केला, आज सुप्रिया सुळे याच्या मुलीचा ह्टट आजोबा शरद पवार यांनी पूर्ण केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close