• होम
  • व्हिडिओ
  • ...नाहीतर लोकं म्हणतील गेलो अमित शहांना भेटायला, शरद पवारांची फटकेबाजी
  • ...नाहीतर लोकं म्हणतील गेलो अमित शहांना भेटायला, शरद पवारांची फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 07:13 AM IST | Updated On: Jul 31, 2019 07:13 AM IST

    मुंबई, 31 जुलै : फोडाफोडीच्या राजकारणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर आले. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावर होते फडणवीस आणि शरद पवार यांनी एकाच मंचावर हजेरी लावली. मात्र त्यांनी एकमेकांकडे बघणंसुद्धा टाळलं.. यावेळीच्या भाषणात मुख्यमंत्री, शरद पवार, हर्षवर्धन पाटील आणि अशोक चव्हाण, उल्हास पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी