• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले, भाजपवरही केला आरोप
  • VIDEO : पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले, भाजपवरही केला आरोप

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 10:18 PM IST | Updated On: Jul 27, 2019 10:18 PM IST

    पुणे, 27 जुलै : ईडी आणि इन्कम टॅक्सचा धाक दाखवून इतर पक्षातील लोकांना भाजप घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर पवारांनी थेट भाजपवर शरसंधान साधलं आहे. सचिन अहिर सारखे पदाधिकारी भेटून अस्वस्थता व्यक्त करतात तेव्हाच मला त्यांची भूमिका समजून जाते, असा टोलाही त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी