• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • श्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर

श्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर

शक्ती कपूर आणि पूनम पांड्ये यांचा जर्नी आॅफ कर्मा रिलीज झाला. प्रेम, धोका या विषयावरचा हा सिनेमा कमी बजेटचा आहे. सिनेमाच्या निमित्तानं अभिनेता शक्ती कपूरशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी शीखा धारिवालनं. यावेळी बोलताना श्रद्धा कपूर डेंग्यूनं आजारी आहे, याबद्दल विचारलं असता शक्ती कपूर म्हणाले, श्रद्धाला कोणाची तरी नजर लागलीय. तिचा स्त्री सिनेमा हिट झाला होता. त्यामुळेच तिला नजर लागलीय.

 • Share this:

  First published: