• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • गडकरींच्या भेटीनंतर अहमद पटेल यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, पाहा VIDEO

गडकरींच्या भेटीनंतर अहमद पटेल यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, पाहा VIDEO

प्रशांत लीला रामदास (प्रतिनिधी)नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही भेट महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नसल्याचं पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 • Share this:

  Published by:Kranti Kanetkar
  First published: