• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भूकंपग्रस्तांना पाहून मालाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली - शरद पवार
  • VIDEO : भूकंपग्रस्तांना पाहून मालाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली - शरद पवार

    News18 Lokmat | Published On: Sep 30, 2018 06:21 PM IST | Updated On: Sep 30, 2018 06:24 PM IST

    उस्मानाबाद, 30 सप्टेंबर : महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद परिसरातील 1993 च्या भूकंपात हजारो घर उध्वस्त झाली. ऐका ऐका घरातील संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबं गाढली गेली. या संकटाला न खचता तुम्ही ज्या धर्याने पुढे गेलात. त्याचीच प्रेरणा मलाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली. अशी भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 1993 च्या भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने आज उमरगा तालुक्यातील बलासुर या गावात शरद पवार यांचा भूकंप ग्रस्ताच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी पवार यांनी भूकंपतील अनेक आठवणी सांगितल्या. या काळात आपण अनेकांना धीर दिला, मात्र एकटा असताना आश्रू आडवू शकलो नसल्याची आठवणही पवार यांनी या वेळी सांगितली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading