• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपूरमध्ये स्कूल व्हॅनला अपघात, पाण्याने भरलेल्या खड्डयात पडली गाडी, दोन मुलं जखमी
  • VIDEO: नागपूरमध्ये स्कूल व्हॅनला अपघात, पाण्याने भरलेल्या खड्डयात पडली गाडी, दोन मुलं जखमी

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2022 05:07 PM IST | Updated On: Aug 8, 2022 05:40 PM IST

    नागपूरमध्ये स्कूल व्हॅनचा अपघात (Nagpur school van accident) झालेला आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात ही स्कूल व्हॅन पडलेली आहे.या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी