• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सिंगल पॅरेंट असल्यामुळे मुलाला शाळेत प्रवेश नाकारला, मुख्याध्यापिकेची मुजोरी!
  • SPECIAL REPORT : सिंगल पॅरेंट असल्यामुळे मुलाला शाळेत प्रवेश नाकारला, मुख्याध्यापिकेची मुजोरी!

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 11:01 PM IST | Updated On: Jun 13, 2019 11:04 PM IST

    अजित मांढरे,ठाणे, 13 जून : नवी मुंबईत एका सिंगल पॅरेंटला एका खासगी शाळेनं प्रवेश नाकाराला. त्या महिलेनं मोबाईल कॅमेऱ्यात शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुजोरी कैद केली. एकीकडं सरकार सर्वशिक्षा अभियानाचा डांगोरा पीटत असताना शाळा मात्र सिंगल पॅरेंटच्या मुलांना प्रवेश का नाकारतंय. अजित मांढरे,ठाणे, 13 जून : नवी मुंबईत एका सिंगल पॅरेंटला एका खासगी शाळेनं प्रवेश नाकाराला. त्या महिलेनं मोबाईल कॅमेऱ्यात शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुजोरी कैद केली. एकीकडं सरकार सर्वशिक्षा अभियानाचा डांगोरा पीटत असताना शाळा मात्र सिंगल पॅरेंटच्या मुलांना प्रवेश का नाकारतंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी