S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 325 फुटांचा तिरंगा घेऊन चिमुकल्यांनी काढली पदयात्रा
  • VIDEO : 325 फुटांचा तिरंगा घेऊन चिमुकल्यांनी काढली पदयात्रा

    Published On: Jan 23, 2019 08:55 PM IST | Updated On: Jan 23, 2019 08:59 PM IST

    सांगली, 23 जानेवारी : आज तब्बल 325 फुटांचा तिरंगा घेऊन मुलांनी पदयात्रा काढली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सांगली जिल्हा आयोजित एकात्मता तिरंगा पदयात्रा आज मिरज शहरातून निघाली. 325 फुटांचा तिरंगा घेऊन निघालेली ही पदयात्रा मिरजेच्या किसान चौकात संपली. देश प्रत्येक संकटातून बाहेर पडू दे, देशात आपुलकी आणि सद्भावना राहू दे, जातीय वाद मिटू दे या हेतूनं या तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या पदयात्रेत जवळपास 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close