• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुलांना शाळेत घेऊन जाण्याऐवजी बस ड्रायव्हर त्यांना घेऊन झाला फरार, पण...
  • VIDEO : मुलांना शाळेत घेऊन जाण्याऐवजी बस ड्रायव्हर त्यांना घेऊन झाला फरार, पण...

    News18 Lokmat | Published On: Dec 24, 2018 07:53 PM IST | Updated On: Dec 24, 2018 11:47 PM IST

    एका शाळेचा बस ड्रायव्हर मुलांना घेऊन फरार झाला. हे जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा सारेच चिंताग्रस्त झाले. आपली मुलं सुरक्षित असतील ना या विचारांनी त्यांना ग्रासलं. पण थोड्याच वेळात त्यांच्या चिंतेची जागा आनंदाने घेतली. तुम्हीही विचारात पडला असाल की नेमकी असं काय झालं असेल. मुलं बेपत्ता झाल्यावर पालक चिंताग्रस्त होण्यापेक्षा आनंदात का होते?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी