• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'कुंपणाने'च खाल्ले तब्बल 238 कोटी, पिंपरी चिंचवडमध्ये मोठा घोटाळा उघड
  • SPECIAL REPORT : 'कुंपणाने'च खाल्ले तब्बल 238 कोटी, पिंपरी चिंचवडमध्ये मोठा घोटाळा उघड

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 07:20 PM IST | Updated On: Jul 29, 2019 07:20 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 29 जुलै : पिंपरी चिंचवडमधील नामांकित "दि सेवा विकास सहकारी बँके"मध्ये सुमारे 238 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर ह्या प्रकारामुळे बँकेची विश्वासार्हताही धोक्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी