• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'
  • VIDEO : 'तिच्या अंगात हे बळ कुठून आलं, हा मलाही प्रश्न पडला'

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 06:32 PM IST | Updated On: May 31, 2019 06:32 PM IST

    नाशिक, 31 मे : नाशिकमधील अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या सविता सागर मुर्तडक यांचा नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या अचाट धाडसाबद्दल नांगरे पाटील यांनी कौतुक केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading