• होम
  • व्हिडिओ
  • माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO
  • माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 05:24 PM IST | Updated On: Aug 9, 2019 05:24 PM IST

    कोल्हापूर, 09 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या एनडीआरएफ टीम, नेव्ही आणि इतर पथक काम करत आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड एक मुख्य बाजारपेठेत पाच ते सहा फूट पाणी साचलं आहे. एका भांड्यातून महिलेची आणि तिच्या छोट्या बाळाची सुटका करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणांची वाट न पाहता मिळेल तशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मदतकार्य सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी