Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा
  • VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 07:09 AM IST | Updated On: Oct 5, 2019 07:09 AM IST

    मुंबई, 05 ऑक्टोबर : आरे विरोधातल्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्यानंतर प्रशासन आणि महापालिकेकडून रातोरात वृक्षतोड करण्यात आली. त्याचा निषेध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी गाणी आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केलं. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्याच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानं महापालिकेनं रातोरात्र वृक्षतोड केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी