• होम
  • व्हिडिओ
  • सौदी अरेबियाला पावसानं झोडपलं; अनेक शहरांना पुराचा फटका
  • सौदी अरेबियाला पावसानं झोडपलं; अनेक शहरांना पुराचा फटका

    News18 Lokmat | Published On: Jan 30, 2019 04:44 PM IST | Updated On: Jan 30, 2019 04:44 PM IST

    सौदी अरेबियामध्ये आलेल्या पुरानं जनजीवन विस्कळीत झालंय. रियाध, मदिना, तबूक आणि जुजान सह सौदीच्या अनेक शहरांना पुराचा फटका बसलाय. पवित्र मदिना शहरातल्या अनेक गाड्या या पुराच्या लोंढ्यात वाहून गेल्या आहेत. पुरामुळं शाळा बंद करण्यात आल्या असून शहरातल्या अनेक घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावं लागलंय. आगामी काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading