• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साताऱ्यातील आजींनी दिल्या शिव्या, म्हणाल्या कशाला पाहिजे सरकार?
  • VIDEO : साताऱ्यातील आजींनी दिल्या शिव्या, म्हणाल्या कशाला पाहिजे सरकार?

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 05:29 PM IST | Updated On: Apr 21, 2019 05:30 PM IST

    विवेक कुलकर्णी, सातारा, 21 एप्रिल : सातारा जिल्ह्यात उरमोडी धरणामुळे विस्थापित झालेल्यांना ३० वर्षांनंतरही अजून पूर्ण न्याय मिळालेला नाही. सातारा शहरापासून फक्त ७-८ किलोमीटर अंतर असूनही ही सगळ्या गोष्टींपासून ही माणसं वंचित आहेत. आमचे प्रतिनिधी पुनवडी वस्तीवर गेले. अवघ्या ३५ लोकांची वस्ती असलेल्या या ठिकाणी बहुतेक सगळेच आजही प्रत्येक निवडणुकीनंतर आपलं भलं होईल या आशेनं मतदान करतात. आम्ही गेलो तेव्हा या वस्तीतील बहुतेक सगळी मंडळी निवडणूक सभा ऐकायला गेलेली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading