• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्यांना आधी आवरा
  • VIDEO : उदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्यांना आधी आवरा

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 03:34 PM IST | Updated On: Jun 15, 2019 03:58 PM IST

    मुंबई, 15 जून : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेतून उदयनराजे रागाने बाहेर पडले. नीरा नदीच्या पाण्यावरून उदयनराजे आणि रामराजेंमधील वादानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेले उदयनराजे चर्चेतून बाहेर पडत शरद पवारांचा निर्णय कोणताही असेल तो मला मान्य असल्याचं सांगत आधी पिसाळलेल्यांनी आवरा असेही रामराजेंचे नाव घेता उदयनराजे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी