S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नेर गावातील लोकांसाठी लोकसभा निवडणूक म्हणजे काय?
  • VIDEO: नेर गावातील लोकांसाठी लोकसभा निवडणूक म्हणजे काय?

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 07:17 AM IST | Updated On: Apr 23, 2019 07:19 AM IST

    सातारा, 23 एप्रिल: खटाव हा कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो. नेर गावात पाणी पुरवठा योजना अजूनही अर्धवट असल्यानं लोकांना मोठा त्रास होतो आहे. इथल्या लोकांना अजूनही प्रचंड हालअपेष्टांना सामोरं जावं लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close