• होम
  • व्हिडिओ
  • हे साताऱ्यातच होऊ शकतं, कंदी पेढ्यांनी राजेंना आंघोळ! पाहा हा VIDEO
  • हे साताऱ्यातच होऊ शकतं, कंदी पेढ्यांनी राजेंना आंघोळ! पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2019 05:38 PM IST | Updated On: Oct 1, 2019 06:01 PM IST

    सातारा, 01 ऑक्टोबर : कार्यकर्ते कधी काय करतील याचा नेम नाही. साताऱ्यात आज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला अर्ज भरला. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंनी एकत्र भव्य रॅली काढली. या रॅलीमध्ये एका कार्यकर्त्याने दोन्ही राजेंना कंदी पेढ्याने आंघोळ घातली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी