• होम
  • व्हिडिओ
  • ड्रोनच्या नजरेतून साताऱ्यातील पुराचे भयावह दृश्य, पाहा हा VIDEO
  • ड्रोनच्या नजरेतून साताऱ्यातील पुराचे भयावह दृश्य, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 06:02 PM IST | Updated On: Aug 7, 2019 06:02 PM IST

    सांगली, 07 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पाण्याने थैमान घातले आहे. साताऱ्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर, साताऱ्यात सैन्य दल आणि एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी