• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : माजी गृहमंत्र्यांच्या नातवाला डेट करत होती सारा अली खान
  • VIDEO : माजी गृहमंत्र्यांच्या नातवाला डेट करत होती सारा अली खान

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 06:45 PM IST | Updated On: Jan 29, 2019 06:45 PM IST

    स्टार किड आणि अभिनेत्री सारा अली खान तिच्या सिनेमांमुळे जेवढी चर्चेत असते तेवढीच चर्चा तिच्या रिलेशनशिपचीही होते. अनेकदा तिच्या लव्ह लाइफची चर्चा बी- टाऊनमध्ये होत असते. या सगळ्यात साराने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिचा हा खुलासा ऐकून तिचे चाहतेही बुचकळ्यात पडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading