• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेकडून रोहित पवारांचं कौतुक, संजय राऊतांनी भाजपला दिला 'हा' सल्ला
  • VIDEO : सेनेकडून रोहित पवारांचं कौतुक, संजय राऊतांनी भाजपला दिला 'हा' सल्ला

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 08:00 PM IST | Updated On: Sep 5, 2019 08:00 PM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांसाठी जोरदार खिंड लढवणारे नातू रोहित पवार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तूनही रोहित पवारांवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी