• होम
  • व्हिडिओ
  • संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO
  • संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 04:33 PM IST | Updated On: Nov 3, 2019 04:33 PM IST

    मुंबई, 03 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक सुरू असताना अजित पवारांना अचानक सेनेचे खासदार संजय राऊतांचा एसएमएस आला. 'जय महाराष्ट्र, मी संजय राऊत' असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. खुद्द अजित पवारांनीत तो मेसेज वाचून दाखवला. तसंच मी राऊतांना नंतर फोन करुन विचारीन की मेसेज का केलात, असंही अजितदादा पुढे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी