पुणे, 15 जानेवारी : आज पुण्यात दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला. तसंच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला भेटलो असल्याचा दावाही केला.