• VIDEO : सेनेकडे पुन्हा 'अवजड', संजय राऊत म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 04:46 PM IST | Updated On: May 31, 2019 04:46 PM IST

    मुंबई, 31 मे : केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना पुन्हा उपेक्षितच राहिली आहे. 2014 प्रमाणं यंदाही सेनेच्या वाटेला अवजड उद्योग मंत्रालयच आलं आहे. अवजड उद्योग खातं हे पंतप्रधानांच्या जवळचं खातं आहे, त्यामुळे आम्ही नाराज नाही, अशी सारवासारव संजय राऊतांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी