• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आमचा काय संबंध? उन्मेश जोशींच्या ईडी चौकशीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : आमचा काय संबंध? उन्मेश जोशींच्या ईडी चौकशीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 05:43 PM IST | Updated On: Aug 19, 2019 05:43 PM IST

    मुंबई, 19 ऑगस्ट : कोहिनूर प्रकरणी व्यावसायिक उन्मेश जोशी यांनाही नोटीस बजावण्यात आली. ते आज चौकशीलाही हजर झाले आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी