S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : EVM स्ट्राँगरूमची पाहणी केल्यानंतर संजय निरुपम म्हणतात...
  • VIDEO : EVM स्ट्राँगरूमची पाहणी केल्यानंतर संजय निरुपम म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 10:47 PM IST | Updated On: May 21, 2019 10:47 PM IST

    मुंबई, 21 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी देशात ईव्हीएमवरून धुमशान सुरू झालं आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम आज ईव्हीएम स्ट्राँगरूमवर धडकले आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. पुढच्या २ रात्री या वैऱ्याच्या आहेत, असं निरुपम म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close