News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आपणच निवडणून येणार' निरुपम Vs कीर्तिकर म्हणाले....
  • VIDEO : 'आपणच निवडणून येणार' निरुपम Vs कीर्तिकर म्हणाले....

    News18 Lokmat | Published On: Apr 29, 2019 09:41 PM IST | Updated On: Apr 29, 2019 09:45 PM IST

    मुंबई, 29 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान आज पार पडलं. वायव्य मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन किर्तीकर आणि महाआघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी मतदानाचा हक्क बजावला. गजानन किर्तीकर यांनी, 'आपणच निवडून येणार', असा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी