• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संजय काकडेंची नाराजी दूर, मुख्यमंत्र्यांची मनधरणी यशस्वी
  • VIDEO : संजय काकडेंची नाराजी दूर, मुख्यमंत्र्यांची मनधरणी यशस्वी

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 08:26 PM IST | Updated On: Mar 22, 2019 08:26 PM IST

    22 मार्च : पुण्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंची नाराजी दूर करण्यात अखेर भाजपला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय काकडे पुण्यातून तिकिट मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र संजय काकडेंना पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचं दिसून आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close