• होम
  • व्हिडिओ
  • जनावरं मेली आता आम्ही वासाने मरू, एका सांगलीकराचा मन्न हेलावून टाकणारा VIDEO
  • जनावरं मेली आता आम्ही वासाने मरू, एका सांगलीकराचा मन्न हेलावून टाकणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 10:09 PM IST | Updated On: Aug 12, 2019 10:12 PM IST

    सांगली, 12 ऑगस्ट : सांगली, कोल्हापुरात आभाळ फाटल्यानं चालत्या बोलत्या माणसांसह मुक्या जीवांनाही आपल्या मगरमिठीत घेतलंय. पुराचं पाणी जसजसं ओसरु लागलंय तसंतसं जनावरांचे खच आता जमिनी, रस्ते आणि काठांवर येऊन पडू लागले आहे. मन सुन्न करणारं महापुराचं हे हेलावून टाकणारं दृश्य आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी