S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सांगलीत रंगल्या पोलीस उपअधिक्षकांच्या कुस्त्या; पहा VIDEO
  • सांगलीत रंगल्या पोलीस उपअधिक्षकांच्या कुस्त्या; पहा VIDEO

    ram deshpande | Published On: Jan 9, 2019 04:22 PM IST | Updated On: Jan 9, 2019 04:33 PM IST

    सांगली, 8 जानेवारी : सांगलीतील खानापूर तालुक्यात विटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी, 'कॉमनवेल्थ गेम्स'चा सुवर्णपदक विजेता नरसिंग यादव आणि 'कॉमनवेल्थ गेम्स'मधील सुवर्णपदक विजेता राहुल आवारे या तिनही पोलिस उपअधिक्षकांनी मैदानात उतरुन आपापल्या प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवला. कुस्तीच्या जोरावरच पोलीस उपअधिक्षक बनलेल्या या तीन पहिलवानांच्या कुस्त्या हे या मैदानाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. महाराष्ट्र केसरी बाला रफिक देखील कुस्तीच्या या मैदानात उतरला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close