• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ब्रह्मनाळमध्ये जिथे बोट उलटली तिथे सापडले लाखो रुपयांचे हार-दागिने!
  • SPECIAL REPORT : ब्रह्मनाळमध्ये जिथे बोट उलटली तिथे सापडले लाखो रुपयांचे हार-दागिने!

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 06:38 PM IST | Updated On: Aug 15, 2019 06:50 PM IST

    सांगली, 15 ऑगस्ट : ८ ऑगस्टला सांगलीमधील ब्रह्मनाळमध्ये बोट दु्र्घटना झाली होती. या दुर्घटनेत 17 जणांना जलसमाधी मिळाली होती. त्या परिसरातील पाणी ओसरलं असून तिथं बोटीतील दुर्घटनाग्रस्तांचे दागदागिने आणि मौल्यवान वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहे. ज्या ठिकाणी बोट बुडाली होती तिथे 3 पिशव्यांमध्ये लाखो रुपयांचे सोन्याचे हार सापडले आहे. हा सगळा ऐवज पूरग्रस्तांना परत केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी