• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पावसामुळे रस्ता झाला निसरडा, एसटी बस पलटली
  • VIDEO : पावसामुळे रस्ता झाला निसरडा, एसटी बस पलटली

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 05:49 PM IST | Updated On: Jul 30, 2019 05:49 PM IST

    सांगली, 30 जुलै : जिल्ह्यात तासगाव इस्लामपूरला जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला. वाळवा ते नागठाणे रस्त्यादरम्यान ही बस उलटली. या अपघातात बस मधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसामुळं रस्ता निसरडा झाल्यानं ही बस उलटली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी