• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पूरपरिस्थिती भयंकर, राज ठाकरेंनी केली 'ही' मागणी
  • VIDEO : पूरपरिस्थिती भयंकर, राज ठाकरेंनी केली 'ही' मागणी

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 05:31 PM IST | Updated On: Aug 10, 2019 05:31 PM IST

    मुंबई, 10 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी