• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आम्ही आमचं काम केलं आणि करत राहणार, जिगरबाज जवानांशी बातचीत
  • VIDEO : आम्ही आमचं काम केलं आणि करत राहणार, जिगरबाज जवानांशी बातचीत

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 09:08 PM IST | Updated On: Aug 10, 2019 09:08 PM IST

    सांगली, 10 ऑगस्ट : शिरोळमध्ये एनडीआरएफच्या टीम दाखल झाली आहे. याठिकाणी नागरिकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय सैन्य दल, एनडीआरएफच्या टीमने गेल्या 5 दिवसांपासून अहोरात्र मेहनत करून लाखो लोकांचे प्राण वाचवले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading