• महापुरानंतर सांगली सावरतेय, पाहा हा DRONE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 07:33 PM IST | Updated On: Aug 12, 2019 07:33 PM IST

    सांगली, 12 ऑगस्ट : महापुराच्या संकटाशी सामना करणारं सांगली अजूनही पुरातून बाहेर पडलेलं नाही. पाणी ओसरू लागलं आहे. पण पाण्यानं केलेल्या हाहाकाराचं दृष्यं हेलावून टाकणारं आहे. महापुरानंतरच्या सांगलीचं हे ड्रोनद्वारे टिपलेलं दृष्य.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी