• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सांगली बुडाली, कुठे होता पालकमंत्री सुभाष देशमुख? पूरग्रस्तांचा थेट सवाल
  • VIDEO : सांगली बुडाली, कुठे होता पालकमंत्री सुभाष देशमुख? पूरग्रस्तांचा थेट सवाल

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 09:54 PM IST | Updated On: Aug 7, 2019 09:54 PM IST

    सांगली, 07 ऑगस्ट : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोकणातील 3 जिल्ह्यात पुराचं पाणी शहराच्या नाकातोंडात शिरलं आहे. विशेष म्हणजे सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे मात्र जिल्ह्याबाहेर होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी