• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आता संसार कसा थाटायचा, कसं जगायचं? वृद्ध दाम्पत्याला कोसळलं रडू
  • VIDEO : आता संसार कसा थाटायचा, कसं जगायचं? वृद्ध दाम्पत्याला कोसळलं रडू

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 08:43 PM IST | Updated On: Aug 7, 2019 08:43 PM IST

    सांगली, 07 ऑगस्ट : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोकणातील 3 जिल्ह्यात पुराचं पाणी शहराच्या नाकातोंडात शिरलं आहे. पावसाच्या प्रकोपानं प्रत्येकाचीच नाकाबंदी केली. आत्तापर्यंत 16 जणांचा पुरामध्ये मृत्यू झाला आहे. आभाळ फाटल्यानं जनजीवन ठप्प झालं आहे. पुरातून सुखरूप जरी वाचलो असेल पण पुढे संसार कसा थाटायचा अशी व्यथा मांडत एका वृद्ध दाम्पत्याला अश्रू अनावर झाले. सांगलीतील कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये पुरग्रस्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी