• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • आजीने प्राण सोडले पण नातवाला सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

आजीने प्राण सोडले पण नातवाला सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

सांगली, 08 ऑगस्ट : सांगलीत कृष्णेच्या जलप्रलयानं अक्षरश: तांडव घातलं आहे. पुरात बुडणारी माणसं जीव वाचवण्यासाठी काडीचा आधार शोधत आहेत. त्यात माणसांना वाचवणाऱ्या बोटीवरच काळानं घाला घातला आणि 12 जणांना जलसमाधी मिळाली. यात एका आजीनं बुडताना प्राण सोडले पण काखेतल्या नातवाला सोडलं नाही.

 • Share this:

  First published: