• होम
  • व्हिडिओ
  • बुडालेली घरं आणि डोळ्यात पाणी, सांगलीच्या हरी'पूर'चा भीषण VIDEO
  • बुडालेली घरं आणि डोळ्यात पाणी, सांगलीच्या हरी'पूर'चा भीषण VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 04:46 PM IST | Updated On: Aug 9, 2019 04:46 PM IST

    हरीपूर, 09 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीतल्या हरीपूर इथंही पूरसदृष्य स्थिती भीषण आहे. काही घरांमध्ये लोकं अडकलेली आहे. एनडीआरएफची टीम तिथे जाऊन त्यांना धीर देत आहे आणि बचाव करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी