• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मृत्यूनंतरही सुटका नाही.., अखेर आजींचा मृतदेह बोटीतून आणला
  • VIDEO : मृत्यूनंतरही सुटका नाही.., अखेर आजींचा मृतदेह बोटीतून आणला

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 05:04 PM IST | Updated On: Aug 10, 2019 05:04 PM IST

    सांगली, 10 ऑगस्ट : सांगलीत पाण्यामुळे हरीपूरमध्ये शुक्रवारी मृत्यूमुखी पडलेल्या आजींवर अंत्यसंस्कार करण्यात आलं नव्हते. दरम्यान हा मृतदेह काल गावातच अडकून होता. याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमने हा मृतदेह शेवटी बोटीतून सांगलीत आणला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी