• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर मुलाची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर मुलाची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 02:24 PM IST | Updated On: Jul 31, 2019 03:58 PM IST

    मुंबई, 31 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी नवी मुंबईच्या विकास कामांचा उल्लेख केला. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाविषयी विचारलं असता संदीप नाईक काय म्हणाले ऐकूयात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी