• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : वर्तमान घडवणाऱ्या पुण्यातल्या पेपरवाल्याची यशोगाथा
  • Special Report : वर्तमान घडवणाऱ्या पुण्यातल्या पेपरवाल्याची यशोगाथा

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 03:56 PM IST | Updated On: Feb 4, 2019 04:10 PM IST

    पालकांनी मुलांना सगळ्या सुखसोयी देऊनही असे अनेक विद्यार्थी असे असतात ज्यांना त्याची किंमत कळत नाही. मात्र, पुण्यातल्या एका होतकरू विद्यार्थ्याचं यश पाहुन तुम्हालाही त्याचा हेवा वाटेल. कारण आपल्या नावापुढे लागणारं 'पेपरवाला' हे विशेषण खोडून तिथे त्यानं 'सीए' संदीप भंडारी हे नाव मिळवलंय. पाहुया त्याच्या यशाची ही कहाणी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी