• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : किल्ल्यांच्या निर्णयावर संभाजीराजे नाराज, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
  • VIDEO : किल्ल्यांच्या निर्णयावर संभाजीराजे नाराज, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 05:29 PM IST | Updated On: Sep 6, 2019 05:29 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयावर संभाजी राजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपली नाराजी कळवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी