• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उस्मानाबादेत तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंचा खुलासा
  • VIDEO : उस्मानाबादेत तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 06:59 PM IST | Updated On: Jun 21, 2019 06:59 PM IST

    नवी दिल्ली, 21 जून : उस्मानाबादेत मराठा समाजाच्या एका तरुणानं अॅडमिशन न मिळाल्यानं आत्महत्या केली. या दुर्दैवी प्रकरणावर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला. आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण करा अशी मागणी त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading