• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'
  • VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 04:43 PM IST | Updated On: Jun 13, 2019 04:43 PM IST

    मुंबई, 13 जून : 'भारत' चित्रपटाच्या यशानंतर न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत सलमान खानचा मराठी बाणा पाहण्यास मिळाला. यावेळी त्याने 'गच्ची वरून कशी दिसते..' असं गाणंच म्हणून दाखवलं. लवकरच मराठी सिनेमात रितेश देशमुखसोबत काम करणार असल्याचं त्यानं सांगितलं. तसंच बिग बॉस मराठीच्या घरातही पाहुणा म्हणून जाणार असंही सलमान खानने स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी