• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सलमान म्हणतोय, 'बारामतीकर, स्वागत नहीं करोगे हमारा'
  • SPECIAL REPORT : सलमान म्हणतोय, 'बारामतीकर, स्वागत नहीं करोगे हमारा'

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 06:01 PM IST | Updated On: Jul 18, 2019 06:01 PM IST

    जितेंद्र जाधव, बारामती, 18 जुलै : नेहमी चर्चेत असणारा अभिनेता सलमान खान याचा दबंग थ्री या चित्रपटाचे शुटिंग सध्या बारामती परीसरात सुरू आहे. त्यामुळे सलमान खान ला पाहण्यासाठी युवक वर्ग आणि त्याचे फॅन गर्दी करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी