• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईच्या पावसात सलमान निघाला सायकलवर, पाहा हा VIDEO
  • मुंबईच्या पावसात सलमान निघाला सायकलवर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 09:16 PM IST | Updated On: Sep 6, 2019 09:16 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानने सायकल चालवतानाच एक व्हिडिओ टि्वट केला आहे. दबंग 3 च्या शुटिंग दरम्यान त्याने मुंबईतील भरपावसात सायकल चालवण्याचा आनंद लुटला. यावेळी रस्त्यावरील लोकांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी